वाशिम: सोयाबीनची नाफेडमार्फत हमीभावाने खरेदी करण्याची शेतकऱ्यांची मागणी #Jansamasya
Washim, Washim | Oct 17, 2025 बाजार समित्यांमध्ये सोयाबीन ची हमी भावापेक्ष्या कमी दराने खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान...वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीने सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या हाती मोजकेच सोयाबीन लागले आहे. केंद्र सरकारने सोयाबीन ला 5 हजार 328 रुपये प्रति क्विंटल एवढा हमीभाव जाहीर केला असतांना बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला केवळ 3 हजार 600 ते 4 हजार रुपये प्रति क्विंटल एवढाच दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.या साठी सोयाब