Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
बिहार
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand
Sambalpur
Crimenews
Karnataka
Aap
Kota

लाखांदूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तालुका बैठक संपन्न खासदार प्रफुल्ल पटेल यांचे उपस्थिती

Lakhandur, Bhandara | Apr 25, 2026
लाखांदूर येथील तरुणाई सभागृह येथे तारीख 25 एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तालुका कार्यकारणी व कार्यकर्ता यांची बैठक आयोजित करण्यात आली होती ही बैठक खासदार प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली तर या बैठकीमध्ये पक्ष बळकटीकरण व अधिक भर देण्यात आला यावेळी नाना पंचबुद्धे सुनील फुंडे धनंजय दलाल बालू चेन्नई संजना वरखडे शंकर खराबे आदी उपस्थित होते
लाखांदूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तालुका बैठक संपन्न खासदार प्रफुल्ल पटेल यांचे उपस्थिती - Lakhandur News