शिरूर: व्यंकटेशकृपा साखर कारखान्याकडून चालू गाळपाचा पहिला हप्ता जमा
Shirur, Pune | Jan 12, 2026 जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथील व्यंकटेशकृपा शुगर मिल्स साखर कारखान्याने गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये गाळप होणाऱ्या उसासाठी प्रथम ऊसबिल हप्ता म्हणून ३१०० रुपये प्रतिमेट्रिक टन अदा केला आहे.