प्राथमिक आरोग्य केंद्र तीर्थपुरी येथे एचपीव्ही लसीकरणाचा शुभारंभ.
6.3k views | Jalna, Maharashtra | Mar 28, 2026 जालना: दि.२८/३/२६ प्राथमिक आरोग्य केंद्र तीर्थपुरी तालुका घनसांगवी जिल्हा जालना येथे एचपीव्ही लसीकरण मोहीमे अंतर्गत लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी १४ वर्षे पूर्ण १५ वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींना एचपीव्ही लस देण्यात आली. यावेळी प्रत्यक्षात लस दिलेल्या मुलीचे व पालकांच्या प्रतिक्रिया.