नगर: घानेगव येथे फार्म हाऊस मध्ये घुसून तलवार पिस्तुलाच्या धाक्याने ९७ हजाराची रोकड लंपास :पोलिसात गुन्हा
घाणे गाव येथे फार्म हाउस मध्ये घुसून तलवार पिस्तुलाचा धाक दाखवत 97 हजाराची रोकड चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला