अंबड: पात्र लाभधारक घरकुलधारकांना पाच ब्रास वलवाळू देणार अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांची अंबड तहसील कार्यालयात माहिती
Ambad, Jalna | May 27, 2025 पात्र घरकुल लाभधारकांना पाच ब्रास वळू देणार अंबड तहसीलदार चव्हाण यांची अंबड तहसील कार्यालयात माहिती आमदार नारायण कुचे यांनी घेतली बैठक त्यानंतर चव्हाण यांची माहिती जालन्याच्या आंबड तहसीलदार विजय चव्हाण यांनी आज दिनांक 27 मे दुपारी दोन वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत अंबड तालुक्यातील पात्र घरकुल लाभ धारकांना प्रत्येकी पाच ब्रास वाळूचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.... यासाठी पात्र लाभधारकांनी अंबड तहसील कार्यालयात अर्ज करावयाचा असून त्यासाठी पात्र लाभधारक घरकुलधारकाने अंबड तहसील कार्या