अंबड: दैठणा बुद्रुक येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघांना मारहाण, अंबड पोलिसांत फिर्याद दाखल
Ambad, Jalna | May 26, 2025 दैठना बुद्रुक येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून मारहाण अंबड पोलिसात फिर्याद दाखल मागील ग्रामपंचायत निवडणुकीत झाला होते भांडण ... दारू पिऊन शिवीगाळ करत तिघांना मारहाण... जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील मौजे दैठणा बुद्रुक येथील जिजाबाई विनायक पवार यांना काल दिनांक २५ मे रोजी रात्री अंदाजे 8 वाजेच्या सुमारास गावातील रहिवाशी असलेल्यांनी लाईट नसल्याचा फायदा घेत दारू पिऊन शिवीगाळ व मारहाण केली...तक्रारदार यांच्या पती पत्नी व मुलांना यात शिवीगाळ करून च