अंबड: महाकाळा येथे गोदा पट्टयातील 123 गावातील मराठा समाजाच्या बैठकीला सुरुवात मनोज पा जरांगे नेतृत्वाखाली सुरवात
Ambad, Jalna | May 25, 2025 गोदापट्टयातील 123 गावातील मराठा समाजाच्या बैठकीला सुरुवात... मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली बैठक सुरु... : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज जालन्यातील महाकाळा येथे मराठा समाजाची बैठक बोलावण्यात आली असून या बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीला गोदापट्टयातील 123 गावातील मराठा समाज बांधव उपस्थित आहेत. महाकाळा येथील एका मंगल कार्यालयात ही बैठक होत आहे. या बैठकीत मराठा समन्वयकांच्या नेमणुका, नेमणूक झालेल्या समन्वयकांकडून सुरू असलेल्या कामाचा आढावा, मराठा समाजाचे प्रश्न,