अंबड: मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपीतास बीड इथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घेतले ताब्यात अंबड पोलिसा कडे केले स्वाधीन.
Ambad, Jalna | May 26, 2025 जालना जिल्ह्यात मोटरसायकल चोरी करणार आहेस माझे माहिती घेऊन कार्यकरण्याबाबतच्या सूचना पोलीस अधीक्षक आज एक उमर बनसरी यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांना दिल्याने पंकज जाधव यांनी सदरच्या सूचना आपले सहकारी यांना दिल्या त्या अनुषंगाने दिनांक 2 एप्रिल वीस पंचवीस रोजी 143 वाजता अंबड उडीद रोडवरील डावरगाव ते झिरपी फाट्यादरम्यान अनोळखी इसमाने मोटरसायकल सोडून निर्जी फिर्यादा विश्वनाथ एकनाथ मिरकर यांनी केली होती त्या अनुषंगाने विश्लेषण मोबाईलचे आधारे करून त्याचा माग कडून त