आज २० नोव्हेंबर गुरुवार रोजी अमरावती स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विशाल रोकडे हे त्याचे पथकासह मोशी पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय बातमीदाराकडून खबर मिळाली की, मोर्शी ते वरुड रोडवरील ग्राम भाईपुर फाट्याजवळ तिन चारचाकी वाहना मध्ये म्हैस व गोवंश वर्गीय जनावरे यांचे पाय व तोंड बांधून क्रुरतेने वागणुक देवून गाडीमध्ये कोंबुन वाहतुक करीत आहे. अशा माहितीवरुन अमरावती स्थानिक गुन्हे शाखा पथकाने सदर वाहनाची पहाणी केली असता त्यामध्ये ०५ नग म्हैस.....