Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर शहर: पत्नीच्या अनैतिक संबंधांमुळे मानसिक छळ; अखेर कंटाळलेल्या पतीने केली आत्महत्या, नागपूरमधील खळबळजनक घटना

Nagpur Urban, Nagpur | Apr 26, 2026
पत्नीच्या छळाला कंटाळून एका ४२ वर्षीय व्यक्तीने अंबाझरी तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी मृतकाच्या पत्नीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मृत शिलात भिमराव बेलेकर यांनी २२ एप्रिल रोजी अंबाझरी तलावात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. सुरुवातीला याप्रकरणी अंबाझरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.