नागपूर शहर: नंदनवन हद्दीत दोन शेजाऱ्यांमध्ये रक्तरंजित संघर्ष : कैलाश देशमाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक
नंदनवण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलाश देशमाने यांनी दोन एप्रिलला रात्री आठ वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार नंदनवन हद्दीत दोन शेजाऱ्यांमध्ये रक्तरंजीत संघर्ष झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली असून दोन्ही गटांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांनी दिली आहे.