Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

मेहकर: मेहकर येथे दुहेरी हत्याकांडाचा थरार, हत्तेमागे चारित्र्याच्या संशयाची किनार

Mehkar, Buldhana | Dec 29, 2025
बुलढाणा जिल्ह्याला हादरवून टाकणारी घटना मेहकर येथील शिक्षक कॉलनी, प्रभाग क्रमांक १ मध्ये रविवारी रात्री सुमारे २ वाजताच्या सुमारास घडली. पत्नी व चार वर्षाच्या मुलाची हत्या या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण मेहकर शहर हादरून गेले असून,परिसरात भीती व हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेत रूपाली राहुल म्हस्के (वय ३०) व तिचा ४ वर्षीय मुलगा रियांश राहुल म्हस्के यांचा मृत्यू झाला आहे. आरोपी पतीचे नाव राहुल हरी म्हस्के (वय ३५) असे आहे. दरम्यान मेहकर पोलिसांनी आरोपी पतीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
मेहकर: मेहकर येथे दुहेरी हत्याकांडाचा थरार, हत्तेमागे चारित्र्याच्या संशयाची किनार - Mehkar News