फुलंब्री: नगरपंचायत परिसरात 1000 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, आमदार अनुराधा चव्हान यांची प्रमुख उपस्थिती
फुलंब्री शहरातील नगरपंचायत कार्यालयाच्या परिसरामध्ये 1000 जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप आमदार अनुराधा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाठ यांची उपस्थिती होती. देवगिरी कारखान्याचे संचालक योगेश मिसाळ यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.