यवतमाळ: जिल्ह्यातील गणेश विसर्जनासाठी मार्गदर्शक सूचना जारी
यवतमाळ जिल्ह्यात दिनांक ५ ते ६ सप्टेंबर पासून गणपती विसर्जन उत्सव सुरु होत आहे. विसर्जना दरम्यान कोणतीही अनूचित घटना घडू नये, याकरीता प्रशासनाच्यावतीने मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहे.