बारामती लोकसभा मतदारसंघाच्या आगामी पोटनिवडणुकीवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली असून, उमेदवारी आणि निवडणुकीच्या रणनीतीबाबत पक्षश्रेष्ठींचा निर्णय अंतिम असेल, असे संकेत दिले आहेत.