शहापूर: शहापुरात 'सेवा संकल्प' अभियानाचे आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते शुभारंभ
Shahapur, Thane | Oct 18, 2026 शहापुरात आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते 'सेवा संकल्प' अभियान सुरू करण्यात आले. महसूल प्रशासनाचे 9 पथक गावोगावी जाऊन शासकीय योजना थेट लाभार्थ्यांच्या दारी पोहोचवत आहेत. प्रशासनाच्या या उपक्रमाला नागरिकांनी धन्यवाद दिला आहे.