Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
रेलवे
Coronavirus
कांग्रेस
बीजेपी
Congress
Modi
Delhi
Viral
Dm
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana

खामगाव: टेंभुर्णा फाटा येथे अवैधरित्या देशी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगणाऱ्या एकास इसमास पकडले

Khamgaon, Buldhana | Nov 2, 2025
अवैधरित्या देशी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगणाऱ्या एकास इसमास स्थानिक गुन्हे शाखा पथक बुलढाणा च्या पथकाने टेंभुर्णा फाटा येथे २ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वाजेदरम्यान पकडले.पोका मंगेश सनगाल्ले यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे टेंभुर्णा फाटा येथे छापा टाकून राजेंद्र उत्तम मोरे, वय 43 वर्षे, रा. टेंभुर्णा यास पकडले.व त्याच्या ताब्यातून पोलिसांनी देशी दारू ४७ नग शिष्या व वायरची थैली असा एकूण १८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त.
खामगाव: टेंभुर्णा फाटा येथे अवैधरित्या देशी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगणाऱ्या एकास इसमास पकडले - Khamgaon News