कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिर मानेगाव येथे संपन्न.
4.6k views | Jalna, Maharashtra | Mar 31, 2026 जालना : आज दि. ३१/३/२६ रोजी प्रा आ केंद्र मानेगाव येथे मानेगाव 15 वीरेगाव 14 सेवली 7 एकूण 36 लाभार्थी यांचे कुटुंब नियोजन बिनटाका ऑपेरेशन यशस्वी रित्या पार पाडले डॉ सुमित मसुरे डॉ अनिल वाघमारे डॉ श्याम राठोड सर्व समुदाय आरोग्य अधिकारी HA LHV MPW ANM ASHA आदि उपस्थित होते.