नागपूर शहर: प्रेमिकेच्या मुलीचा केला विनयभंग आरोपी, पोलिसांच्या ताब्यात : सावित्री ढगे पोलीस उपनिरीक्षक
सक्करदरा पोलिस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक सावित्री ढगे यांनी 23 एप्रिलला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार, प्रेमिकाच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी विरुद्ध गुन्हाची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपनिरीक्षक सावित्री ढगे यांनी दिली आहे.