Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
बिहार
कांग्रेस
मौत
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Cricket
शादी

पालघर: विरार कारशेड येथे डीजी सेट बॅटरी चोरी करणाऱ्या दोघांना रेल्वे पोलिसांनी केली अटक

Palghar, Palghar | Nov 5, 2025
विरार कारशे lड येथे अज्ञात चोरट्यांनी डीजी सेट बॅटरी चोरी केल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञात चोट्यांविरोधात लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नालासोपारा आरपीएफच्या पथकाने या प्रकरणातील दोन संशयतांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी नितेश लांगे आणि अबुजर कुरेशी या दोघांना अटक केली आहे. अटक आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले, असता त्यांची रवानगी ठाणे येथील कारागृहात करण्यात आली.

MORE NEWS