करवीर: मुंबई येथे मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग फेकणाऱ्यावर कारवाई करा अन्यथा आंदोलन- ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार
मुंबई येथे आज सकाळी कोट्यावधी शिवसैनिकांच्या मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकणाऱ्या वर पोलिसांनी कारवाई करावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आज शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना दिला आहे.