Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

सालेकसा: सालेकसा नगरपंचायतचे मतदान संपताच ईवीएम मशीनचं सील तोडले तहसील कार्यालयात उमेदवार व नागरिकांचा गोंधळ

Salekasa, Gondia | Dec 3, 2025
जिल्ह्यातील सालेकसा नगरपंचायतीसाठी मंगळवार दिनांक दोन डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली यानंतर सर्व मतदान यंत्र स्ट्रांग रूम येथे ठेवण्यात आले दरम्यान आज दि.३ डिसेंबर रोजी उमेदवार व नगरवासीयांना मतदान यंत्राची शील तुटल्याची माहिती मिळताच त्यांनी तहसील कार्यालय गाठून संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत गोंधळ घातला यावेळी पोलिसांनाही पाचारण करण्यात आले होते सालेकसा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व 17 नगरसेवकांसाठी मंगळवारी मतदान शांततेत पार पडले येथे जिल्ह्यात सर्वाधिक 85 टक्के मतदान झाले

MORE NEWS