हदगाव: हदगांव नगरपरिषदचे सदस्य पदांचे आरक्षण सोडत जाहीर,उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांची हदगाव नगरपरिषद इथे सविस्तर माहिती
आज दिनांक 8 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 च्या दरम्यान हदगांव नगर परिषद चे सदस्य पदाचे आरक्षण सोडण्यात आले या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे,मुख्यधिकारी CO गौरव वाडेकर, सर्व पक्षाचे पदाधिकारी, नागरिक, महिला उपस्थित होते. या संदर्भात कुणाची हरकत असेल तर 14 ऑक्टोबर पर्यंत नोंदवायचे आहेत उपविभागीय अधिकारी कांबळे म्हणाले. असून हदगाव उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांनी हदगाव नगरपरिषद येथे आरक्षण सोडत संदर्भात दिली सविस्तर माहिती