जामनेर मतदार संघात मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन बिनविरोध विजयी. जामनेर येथे आज दिनांक 21 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता हा आनंदउत्सव साजरा करण्यात आला.
जळगाव: जामनेर मतदार संघात मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन बिनविरोध विजयी - Jalgaon News