पारशिवनी: वृक्ष म्हणजे जीवनाचा संदेश; विकास हायस्कूल बॅच-2000 हेल्पिंग हँड ग्रुपचा प्रेरणादायी उपक्र म .श्रीराम सरोवर ला ५० वृक्ष
वृक्ष म्हणजे जीवनाचा संदेश; विकास हायस्कूल बॅच-2000 हेल्पिंग हँड ग्रुपचा प्रेरणादायी उपक्रम.श्रीराम सरोवर परिसरात ५० हून अधिक वृक्षांचेरोपण. पर्यावरण संवर्धनासह धार्मिक स्थळाच्या सौंदर्य वृद्धीचा संकल्प.