तुमसर तालुक्यातील मौजा चिखला येथील मॉईल क्वाटर समोर दि. २७/११/२०२५ रोजी स. ११ वाजता दरम्यान गोबरवाही पोलिसांनी अवैध मॅग्नीज वाहतूक करणाऱ्या एका पिकअप चालकास रंगेहाथ पकडले. अलताब खान अजीमखान पठाण (वय ४५, रा. चिखला) हा त्याचे ताब्यातील पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पिकअप (एम.एच.-४९/डी-२२१९) मधून मॅग्नीज वाहतूक करण्याचा परवाना नसताना काळा दगड (मॅग्नीज) घेऊन जात होता. पोलिसांनी पिकअपची तपासणी केली असता, मागील डाल्यामध्ये २८ पिवळ्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये भरलेले काळे दगड (मॅग्नीज) आणि दोन..