रिसोड: हराळ फाटा येथे बस कंडक्टरला बस मध्ये मारहाण रिसोड पोलीसात गुन्हा दाखल
Risod, Washim | Oct 14, 2025 रिसोड तालुक्यातील हराळ फाटा येथे बसमध्ये बस कंडक्टरला तिकिटाच्या वादावरून मारहाण झाल्याची घटना दिनांक 14 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता घडली. याप्रकरणी बस कंडक्टर च्या फिर्यादीवरून रिसोड पोलिसांनी आरोपीच्या विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती रिसोड पोलिसांनी दिनांक 14 ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहा वाजता दिली आहे