जालना: मोती तलावात आढळला 30 ते 35 वर्षीय अज्ञात महिलेचा मृतदेह
Jalna, Jalna | Oct 20, 2026 आज दिनांक 20 ऑक्टोबर 2026 वार मंगळवार रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास जालना शहरातील मोती तलाव परिसरामध्ये पाण्यात 30 ते 35 वर्षीय अज्ञात महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला आहे सदरची माहिती स्थानिकांनी चंदन जिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण बिडवे व त्यांच्या पथकाला देतात त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह वर काढून जिल्हा रुग्णालयात घालवला असून सदर महिलेचा शोध घेणे सुरू आहे ,या महिलेचा मृत्यू कशाने आता हिचा मृतदेह या ठिकाणी कसा आढळला व महिला कुठे आहे, याचा शोध सध्या पोलीस घेत आहे .