भडगाव: चाळीसगाव भडगाव हायवेची झालेली दुरावस्था व त्यावरील जीव घेण्या गड्यांची भगावच्या तरुणांनी स्वतः श्रमदानाने केली डागडुजी,
चाळीसगाव भडगाव हायवेची झालेली दुरावस्था व त्यावरील जीव घेण्या गड्यांची डागडुजी तरुणांनी स्वतः श्रमदानाने करत निगरगट्ट रोड प्रशासणाला जाग आणण्याचा प्रयत्न केला आहे, भडगाव ते चाळीसगाव हायवेवरील आर आर हॉटेल जवळ मुख्य रस्त्याची दुरावस्था झाली असून मोठ्या प्रमाणात गड्डे पडले आहेत, यातील काही खड्डे तर जीव घेणे देखील ठरत आहेत, दोन दिवसाअगोदर भडगाव शहरातील पेठ भागातील एका तरुणाची मोटरसायकल या गद्यावर आदळल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला या तरुणावर उपचार सुरू असताना आज दिनांक 15 ऑगस्ट रोजी