चांदवड: कुंदलगाव येथील रस्त्याच्या कडेला आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह
चांदवड पोलीस स्टेशन हद्दीतील कुंदलगाव येथे रस्त्याच्या कडेला अंदाजे 35 ते 40 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला यासंदर्भात चांदवड पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार गायकवाड करीत आहे