Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

कारंजा: डॉ.कराळे विद्यालय, मॉडेल हायस्कूल आदी अनेक शाळेत १०/१२ वि चे विद्यार्थ्यांनी घेतली कॉपीमुक्त परीक्षा देण्याबाबतची शपथ..

Karanja, Wardha | Jan 20, 2026
12 वी व 10 वी बोर्ड परीक्षा 2026 च्या अनुषंगाने डॉ.देविदास कराळे वि. व क. महा. पिंपळखुटा मॉडेल हायस्कूल रोहना तसेच सर्व विद्यालयात य आज फेब्रुवारी/मार्च 2026 मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी कॉपीमुक्त अभियाना अंतर्गत जनजागृती करण्यात आली.. यावेळी विद्यार्थ्यांनी- *मी परीक्षेमध्ये कॉपी करणार नाही, परिपूर्ण अभ्यास करूनच मी परीक्षेला सामोरे जाईल व कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करणार नाही..* अशी शपथ यावेळी विद्यार्थ्यांनी घेतली..