दिनांक 9 डिसेंबर रोजी दुपारी बाराच्या दरम्यान दिग्रस शिवारात ता. कंधार जि.नांदेड येथे, यातील मयत गोवर्धन बाबुराव उप्पे वय 34 वर्षे रा. गुंदुर ता. कंधार जि. नांदेड यांनी सततच्या नापीकीमुळे त्रस्त होवुन तसेच महाराष्ट्र ग्रामीन बैंकेचे कर्ज असल्याने अस्वस्थ होवुन झाडाला गळफास घेवुन आत्महत्या केली, खबर देणार योगेश संजय उप्पे, वय 30 वर्षे, व्यवसाय शेती रा. गुंदुर ता. कंधार जि. नांदेड यांनी दिलेल्या खबरीवरुन कंधार पोलीस स्टेशन मध्ये आज रोजी आकस्मित मृत्यूचा गुन्हा दाखल