लातूर: गांधी चौकात मध्यरात्री पोलिसांची नाकाबंदी; ३० ते ४० वाहनांची तपासणी
Latur, Latur | Nov 1, 2025 लातूर शहरातील गांधी चौक पोलिस ठाण्याच्या वतीने दिनांक एक नोव्हेंबर 2025 शनिवारच्या मध्यरात्री एक वाजता गांधी चौक परिसरात विशेष नाकाबंदी लावण्यात आली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी सुमारे ३० ते ४० चार चाकी वाहनांची तपासणी केली. तसेच टू-व्हीलर वाहनधारकांच्या वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.