जालना: कैकाडी मोहल्ल्यात घाणीचे साम्राज्य; मनपाच्या स्वच्छता यंत्रणेचे दुर्लक्ष..
प्रभाग क्रमांक १० मधील समाज मंदिर परिसरात कच
Jalna, Jalna | Sep 30, 2026 कैकाडी मोहल्ल्यात घाणीचे साम्राज्य; मनपाच्या स्वच्छता यंत्रणेचे दुर्लक्ष.. प्रभाग क्रमांक १० मधील समाज मंदिर परिसरात कचऱ्याचे ढीग; नाल्यांची तातडीने साफसफाई करण्याची नागरिकांची मागणी.. आज दिनांक 30 बुधवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार प्रभाग क्रमांक १० मधील कैकाडी मोहल्ला येथील समाज मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात घाण व कचरा साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. परिसरातील स्वच्छता निरीक्षक व स्वच्छता कर्मचाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व