Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर शहर: कपिलनगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई: घातक शस्त्रासह तरुण अटकेत

Nagpur Urban, Nagpur | Jun 14, 2026
14 जूनला रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार कपिलनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांनी घातक शस्त्र बाळगणाऱ्या एका इसमाला अटक केली आहे. ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची अंगझडती घेतली असता, त्याच्या पँटच्या कमरेला एक लोखंडी धारदार चाकू मिळून आला. पोलिसांनी तो चाकू जप्त केला आहे. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव पंकज हरीओम राठोड असल्याचे सांगितले. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

MORE NEWS

नागपूर शहर: कपिलनगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई: घातक शस्त्रासह तरुण अटकेत - Nagpur Urban News