Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

मेहकर: कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी व शेतकऱ्यांना सर्व पिकांची माहिती साठी महा सविस्तर ॲप चा वापर करा– कृषी अधिकारी मेहेत्रे

Mehkar, Buldhana | Dec 24, 2025
कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी व शेतकऱ्यांना सर्व पिकांची माहिती साठी महा सविस्तर ॲप चा वापर करा– कृषी अधिकारी मेहेत्रे शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकाची माहिती, त्यावरील किड नियंत्रण, औषध फवारणी, हवामान अभ्यास, व इतर कृषी विषयक सर्व माहिती व शासनाच्या कृषी विभागाच्या योजना याची माहिती मिळण्यासाठी महा सविस्तर ॲप डाऊनलोड करून घ्यावे जर ॲप डाऊनलोड करत असताना काही अडचण आल्यास संबंधित कृषी विभाग तसेच कृषी सेवक यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन कृषी अधिकारी मेहेत्रे साहेब मेहकर यांनी केले आहे.