अर्धापूर: शहरातील महात्मा बसवेश्वर चौक येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात रास्ता रोको आंदोलन
अर्धापूर शहरातील महात्मा बसवेश्वर चौक येथे आज शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसंदर्भात रास्ता रोको आंदोलन केले त्यानंतर तहसीलदार अर्धापूर यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. या संदर्भात आंदोलक शेतकऱ्यांने आज सोमवार दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी पावणे दोन वाजताच्या दरम्यान आपल्या प्रतिक्रियेद्वारे सविस्तर माहिती दिली आहे.