आज सोमवार दिनांक 12 जानेवारी रोजी माध्यमांना माहिती देण्यात की जगतगुरु श्रीमद् रामानंदचार्य नरेंद्रचार्यजी रामानंदचार्य नानिजधाम महाराष्ट्र यांच्या प्रेरणेने आयोजित जीवनदान महाकुंभ २०२६ 4 ते 18 जानेवारी *2026दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चालणाऱ्या*या* महाकुंभद्वारेरुग्णांना विनामूल्य रक्त उपलब्ध करून देण्याचा.महान उपक्रम संस्थांनातर्फे राबविला जात आहे