शिरुर अनंतपाळ: मतदारसंघात अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस सुरज चव्हाण यांच्या प्रयत्नातून 3 कोटींचा निधी
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री व राज्याचे अर्थमंत्री मा.ना.अजित दादा पवार तसेच महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री मा.ना.माणिकराव कोकाटे व तसेच शिरूर अनंतपाळ तालुक्याचे भुमी पुत्र व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई प्रदेश सरचिटणीस सुरज दादा चव्हाण यांच्या प्रमुख प्रर्यतनाने पहील्यांदाच एवढा मोठा विकास निधी अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी,शिरूर अनंतपाळ तालुका, देवणी तालुका, निलंगा तालुका,या तालुक्याच्या अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी 3 कोटी 30 लक्ष निधी मंजूर