धनेगाव शेतात अर्धवट जळालेल्या अवस्थेत अनोळखी महिलेचा मृतदेह; पोलिसांचा तपास सुरू अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील धनेगाव शेतशिवारात आज एका अनोळखी महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. प्रमोद लांडे यांच्या शेतात मजूर कामासाठी आले असता त्यांना हा मृतदेह दिसून आला आणि त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळतास बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश झोडगे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पाहणीदरम्यान महिलेच्या अंगावरील गर्दी केली