भंडारा: विरली बु. अशासकीय शाळा सेवानिवृत्ती पतसंस्थेची वार्षिक सभा; नाना पटोले यांचा थेट संवाद
लाखांदूर तालुक्यातील विरली बु. येथील अशासकीय माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सभेला आमदार नाना पटोले यांनी थेट संवाद साधला. सभेत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली. पतसंस्थेचे पदाधिकारी आणि सभासद मोठया संख्येने उपस्थित होते.