आज दिनांक 26 फेब्रुवारी 2026 वार गुरुवार रोजी रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन जालना या मुख्य रोडवर सोयगाव फाट्यावर काल दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळच्या सुमारास भरधाव मालवाहू ट्रकचे टायर तुटून पडल्याने ती दुचाकी वर धडकले व यामध्ये दुचाकी स्वार राजू दुधी राहणार सिल्लोड हे गंभीर जखमी झाले व यातच त्यांचा मृत्यू झाला आहे,याप्रकरणी भोकरदन पोलिसांनी घटनास्थळी दहावी दोन्ही वाहने ताब्यात घेतली असून पुढील तपास करत आहे.