Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
सपा
कानपुर
Pm
Uttarpradesh

नागपूर शहर: पाणी समजून टर्पेन्टाइन प्यायल्याने दोन वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू, वाठोडा हद्दीतील घटना ​

Nagpur Urban, Nagpur | Apr 15, 2026
पाणी समजून चुकून टर्पेन्टाइन प्यायल्याने अद्विक श्याम भदाडे या दोन वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिडगाव येथे घडली.​मिळालेल्या माहितीनुसार, अद्विकचे वडील केटरिंगचे काम करतात. घरी रंगकाम केल्यानंतर उरलेले टर्पेन्टाइन एका बाटलीत भरून स्टोअर रूममध्ये ठेवले होते. खेळता खेळता अद्विकने ही बाटली उघडली आणि त्यातील टर्पेन्टाइन प्राशन केले.