पुणे येथील जमीन घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर आरोप झाले असून यावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज दिनांक 6 नोव्हेंबर रोजी दुपारी पाच वाजता शिवराम नगर येथे पत्रकार परिषदेत माहिती देताना म्हटले आहे अजित पवार यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा कारण माझ्यावर भोसरी भूखंडाचे आरोप झाले होते त्यावेळेस मी राजीनामा दिला होता त्यांनीही राजीनामा द्यावा अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे.