उत्तर भारतातील पश्चिमी चक्रवातामुळे महाराष्ट्रात शीतलहरीचे प्रमाण वाढले असून. कडक उन्हासाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्यात मात्र जळगाव जिल्ह्याचा तापमान 6.5 निचांकी पातळीवर जाऊन पोहोचल असून थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाल आहे .यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक उबदार कपडे घालत असून थंडीपासून बचाव करण्यासाठी गरमागरम चहा,शेकोट्यांचा आधार ,तसेच हास्य क्लबच्या माध्यमातून व्यायाम करत असून जळगाव शहरात थंडीची लाट पसरली आहे या बाबत माहिती आज दिनांक 14 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजता मिळाली