नागपूर शहर: सावधान! दारू पिऊन गोंधळ घातल्यास होणार कार्यवाही : सतीश आडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
कपिल नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी 21 एप्रिलला रात्री 7 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार, दारू पिऊन गोंधळ घातल्यास किंवा दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्यास कार्यवाही होणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी सांगितले आहे. कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.