रावेर: दगडी येथील श्री सिद्धिविनायक गोसेवा संस्था व प्रेमकांत फाउंडेशन ठाणे यांच्याकडून आदिवासींसोबत साजरी केली दिवाळी
Raver, Jalgaon | Oct 21, 2025 दगडी या गावात श्री सिद्धिविनायक गोसेवा संस्था आहे. या संस्था सह प्रेमकांत फाउंडेशन ठाणे व प्रेमिकांत दाता परिवार यांच्या वतीने विनायक सोनवणे व जास्मिन शाहा यांनी यावल तालुक्यातील साकळी, किनगाव खुर्द व बुद्रुक, मालोद, नायगाव इचखेडा, अडावद सह ११ गावांमध्ये आदिवासी बांधवांसोबत जाऊन दिवाळी साजरी केली व त्यांना दिवाळी फराळ, कपडे भेट देण्यात आले. चार दिवस हा कार्यक्रम चालला.