आगामी सार्वत्रिक निवडणूक 2025-26 पारदर्शक, निर्भय व लोकसहभागातून यशस्वीरीत्या पार पाडण्याच्या दृष्टीने अमरावती महानगरपालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौम्या शर्मा चांडक यांनी आज 30 डिसेंबर, , मंगळवार रोजी दुपारी साडे तीन वाजता स्विप (SVEEP – Systematic Voters’ Education and Electoral Participation) कार्यक्रमाबाबत सविस्तर आढावा बैठक घेतली. ही बैठक अमरावती महानगरपालिका मुख्यालयातील कॉन्फरन्स हॉल येथे पार पडली.या बैठकीत मतदार जनजागृतीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा....