बोदवड: अंतुर्ली येथील माहेर असलेल्या २८ वर्षीय विवाहितेचा छळ, मुक्ताईनगर पोलिसात चार जनाविरुद्ध गुन्हा दाखल
Bodvad, Jalgaon | Sep 26, 2025 अंतुर्ली या गावातील माहेर असलेल्या मृणाल प्रथमेश म्हैसेकर वय २८ या विवाहित तेने मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दिलेले फिर्यादीनुसार तिचे पती प्रथमेश अनिल म्हैसेकर, अरुणा अनिल म्हैसेकर, अनिल वसंतराव म्हैसेकर व अमिता कल्पेश चौक या चौघांनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. तिच्या अंगावरील स्र्तीधन काढून घेतले. व तिला माहेरी सोडून दिले. तेव्हा या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात चार जनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे